Create AI Video
Create AI Video

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला दाेन दिवसांचा

niteshrathod0907
2024-08-26 23:06:34
अकोला: दहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीला धमक्या देत तीच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याची घटना २३ ऑगस्ट राेजी समाेर आली हाेती. याप्रकरणी अकाेटफैल पाेलिसांनी २० वर्षीय आराेपी यश युवराज गवइ या नराधमाला अवघ्या पाच तासात बेड्या ठाेकून न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी मिळाली हाेती. साेमवारी या आराेपीला न्यायालयात पुन्हा हजर केले असता, त्याला पुन्हा दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमीत्त अकाेटफैल पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील वल्लभनगर येथील नातेवाई

Related Videos