Create AI Video
Create AI Video

‘घरात घुसून एकेकाला नारायण राणे यांची मविआ

adinath gujar
2024-08-28 18:40:46
‘घरात घुसून एकेकाला मारून…’, नारायण राणे यांची मविआ कार्यकर्त्यांना थेट धमकीसिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले

Related Videos