Create AI Video
Create AI Video

Monsoon Updates | मान्सून परतीची तारीख लांबणार?

shubham rahate
2024-09-26 22:44:07
मान्सून परतीची तारीख ही १९ सप्टेंबर आहे. तशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, १९ रोजीही हवामान विभागाने परतीच्या मान्सूनबाबत घोषणा केली नाही. यंदा मान्सून लांबणार, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तर काही शास्त्रज्ञांचा दावा होता की, मान्सून १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान परतीच्या प्रवासाला राजस्थानातून निघेल.

Related Videos